ऑर्डनन्स फॅक्टरी महाराष्ट्र मध्ये
भरती 2021 | Ordnance Factory Chanda Recruitments 2021
ऑर्डनन्स फॅक्टरी महाराष्ट्र मध्ये भरती 2021 | Ordnance Factory Chanda Recruitments 2021 ORDNANCE FACTORY CHANDA – ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा भरती २०२१ साठी अधिसूचना जाहीर केली आहे. पदाचे नाव - ग्रॅज्यूएट अप्रेंटीस, टेक्निशियन अप्रेंटीस आहे. या पदासाठी एकूण 36 रिक्त जागा उपलब्ध आहेत. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदासाठी ऑफलाइन( offline) पद्धतीने अर्ज करू शकतात. या पोस्टच्या खाली, आपल्याला ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा भरतीसंबंधीचे पात्रता निकष, शैक्षणिक पात्रता, रिक्त स्थान तपशील इत्यादी संपूर्ण माहिती मिळेल. तर, या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी आपल्या पोस्ट च्या सर्वात खाली तपशील pdf च्या माध्यमाने देण्यात आलेला आहे कुपया तो काळजीपूर्वक वाचा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2021 आहे.
Ordnance Factory Recruitment in Maharashtra 2021 | Ordnance Factory Chanda Recruitments 2021 ORDNANCE FACTORY CHANDA - Notification has been announced for Ordnance Factory Chanda Recruitment 2021. Position Name - Graduate Apprentice, Technician Apprentice.An aggregate of 36 vacancies are accessible for this post. All eligible and aspiring candidates can apply for this post offline.Below this post, you will find complete information about Ordnance Factory Subscription Recruitment Eligibility Criteria, Educational Eligibility, Vacancy Details etc. So, before applying for these posts, the details of your post are given through pdf. Please read it carefully. The deadline to apply is April 30, 2021.
संस्थेचे नाव |
ORDNANCE FACTORY CHANDA (CHANDRAPUR) |
पदाचे नाव |
ग्रॅज्यूएट अप्रेंटीस, टेक्निशियन अप्रेंटीस |
एकूण पदाचा तपशील |
ग्रॅज्यूएट अप्रेंटीस:- 06 टेक्निशियन अप्रेंटीस:- 30 |
वयोमर्यादा |
14 ते 18 वर्ष |
अर्जाची पद्धत |
ऑफलाईन |
नोकरी ठिकाण |
चंद्रपूर |
अधिकृत वेबसाईट |
|
एकूण पदे |
36 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख |
30 एप्रिल 2021 |
अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघावे...
या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील pdf वाचावी अथवा download करून घ्यावी