Type Here to Get Search Results !

About Us

https://mkfide.blogspot.com/

 नमस्कार,

 https://mkfide.blogspot.com/ 

आजकाल नोकरी मिळणे ही दिवसेंदिवस कठीण होत चाललेली गोष्ट आहे. मनासारखी नोकरी मिळणे ही तर त्याहुनही अवघड गोष्ट आहे, असे घडण्यामागे अनेक कारणे आहेत. पण त्यापैकी एक महत्वाचे कारण म्हणजे नोक-या नेमक्या कोठे-कोठे उपलब्ध आहेत,हेच तरुणांपर्यत पोहचत नाही. अनेक संधी उपलब्ध असतात पण त्या इच्छुक उमेदवारांपर्यत माहितच होत नाही. ग्रामीण आणि शहरी भागातील मुलामुलींसाठी नोकरी किंवा रोजगाराच्या सर्व संधीची अचुक माहिती उपलब्ध व्हावी म्हणून मी केलेला हा एक छोटासा प्रयत्न...

आमच्या या ब्लॉग/वेबसाईट वर काही तृटी आढळल्यास आम्हाला onlineumar97@gmail.com वर E-mail च्या माध्यमाने सुचवावे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.