हैलो मित्रों,
Mkfide.blogspot.com
पर आपका स्वागत है।
आप आज के लेख में अभ्यास प्रश्नावली देखेंगे। यह अभ्यास
प्रश्न पत्र सभी आगामी प्रतियोगी परीक्षाओं के लिए या सभी सीधे सेवा परीक्षाओं के
लिए बहुत महत्वपूर्ण है। यह अभ्यास प्रश्न पत्र आपको मुफ्त में दिया जाएगा। इस
अभ्यास प्रश्न पत्र को हल करने के लिए आपको नीचे दिए गए फॉर्म पर अपना पूरा नाम और
अपना मोबाइल नंबर डालना होगा और सबमिट बटन पर क्लिक करना होगा। उसके बाद आपके
सामने एक प्रैक्टिस क्वेश्चन पेपर दिखेगा। आपको इसे ध्यान से हल करना होगा। इस
प्रश्न पत्र को छोड़ने के बाद, आप देखेंगे कि आपको कितने अंक मिले और यह
भी कि आपके कितने गलत उत्तर हैं। आपको इस प्रश्न पत्र की उत्तर पुस्तिका की जांच
करनी चाहिए और आपसे गलत उत्तर की पुष्टि करनी चाहिए। और आपको इस प्रश्न-पत्र के
संपूर्ण विश्लेषण पर एक नज़र डालनी चाहिए ताकि अगली बार जब आप इस पद्धति में आएं,
तो आपको उत्तर याद नहीं होगा। आप हर दिन इस वेबसाइट पर जाते हैं। आगामी
परीक्षा बहुत कठिन होने वाली है। अतः आपके प्रयास समान होने चाहिए। आपको आगामी
भर्ती के लिए हमेशा तैयार रहने की आवश्यकता है, इसलिए दैनिक
आधार पर अध्ययन करना और विभिन्न विषयों पर प्रश्न पत्रों का अभ्यास करना बहुत
महत्वपूर्ण है। तो MKFIDE आपके लिए दैनिक आधार पर मुफ्त
अभ्यास प्रश्न पत्र उपलब्ध करा रहा है। आप अपने समूह में शामिल हो सकते हैं। इसके
लिए आप मोबाइल नंबर 7773999011 पर HI / JAY HIND संदेश भेज सकते हैं।
नमस्कार मित्रानो,
Mkfide.blogspot.com या वेबसाईट वर
सर्वांचे अगदी मनापासून स्वागत.
आपण आजच्या लेखमध्ये सराव प्रश्नसंच बघणार आहे. हा सराव
प्रश्नसंच आगामी सर्व स्पर्धा परीक्षा साठी किंवा सर्व सरळ सेवा परिक्षेसाठी ही
सराव प्रश्नपत्रिका खूप महत्त्वाची आहे. ही सराव प्रश्नपत्रिका आपण अगदी मोफत
देणार आहे. ही सराव प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी तुम्हाला खाली देण्यात आलेले
फॉर्म वर तुमचे संपूर्ण स्वतःचे नाव आणि तुमचा मोबाईल नंबर
टाकून सबमिट बटणावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नपत्रिका
दिसेल ती तुम्ही काळजीपूर्वक सोडवायची आहे. सदर प्रश्नपत्रिका सोडून झाल्यानंतर
तुम्हाला किती गुण पडले हे दिसेल त्याच बरोबर तुमचे अयोग्य उत्तर किती आहेत हे पण
दिसेल. तुम्ही सदर प्रश्नपत्रिकेची उत्तर तलिका बघून तुमच्या कडून चुकीच्या
उत्तरची खात्री करून घ्यावे. आणि सदर प्रश्नपत्रिका संपूर्ण विश्लेषण बघून घ्यावे
जेणे करून पुढच्या वेळेस या पद्धतीचे प्रश्न आल्यास तुमच्या उत्तर चुकणार
नाही.आपल्या या वेबसइटवर तुम्ही रोज भेट देत जा येथे तुम्हाला रोज नवीन
अभ्यासक्रमनुसार सराव प्रश्नसंच उपलब्ध असेल तेही अगदी मोफत तुमच्यासाठी. आगामी
परीक्षा ही खूप कठीण स्वरूपाची होणार आहे. त्यामुळे तुमचे प्रयत्न ही त्याच
पद्धतीचे असणे आवश्यक आहे. येणाऱ्या आगामी भरतीसाठी तुम्ही सदैव तैय्यार असणे
आवश्यक आहे त्यामुळे रोजच्या - रोज अभ्यास करणे व विविध विषयाच्या
प्रश्नपत्रिकांचा सराव करणे खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुमच्यासाठी MKFIDE
च्या माध्यमाने रोजच्या - रोज अगदी मोफत सराव प्रश्नपत्रिका उपलब्ध
करून देत आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही आपल्या ग्रुप मध्ये पण शामिल
होऊ शकता. त्यासाठी तुम्ही 7773999011 या मोबाईल
नंबर वर HI/JAY HIND असे संदेश करा.